26.1 C
New York
Friday, June 26, 2026

Buy now

spot_img

कुकाण्यात मोहरम निमित्ताने नवसाचे वाघ…

कुकाण्यात मोहरम उत्साहात मोहरम…
नेवासा तालुका प्रतिनिधी/ समीर शेख -दरवर्षी प्रमाणे कुकाण्यात मोहरम निमित्ताने नवसाचे वाघ रंगविण्यात आले.

या मिरवणुकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीद नालबंद,जामे मस्जिद पंच कमिटीचे अध्यक्ष प्रा.रज्जाकशहा ईनामदार,पापाभाई शेख, बाळासाहेब कचरे,
याकुब शेख, अय्युब शेख,मुसाभाई तांबोळी,कलिम शेख, राजू नालबंद, फिरोज शेख,अकील तांबोळी,तोफीक नालबंद,रिहान शेख, निजाम शेख, रफिक शेख,सरवर शहा,अहमद तांबोळी,बालम शेख,
यावेळी
सिफान शेख, अय्युब नालबंद,साहिल शेख,अलतमश शेख, मुश्ताक शेख या चिमुकल्या बालकांना नवसाचे वाघ रंगविण्यात आले.

मोहरम ताजिया सणानिमित्त मानाच्या मुजावर ताजियाला देशमुख कुटुंबीयाकडून अँड देविसिंह देशमुख यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
मोहरम मिरवणुकीत लालाभाई मुजावर,फारुख तांबोळी, ईस्माइल नालबंद,अकबर तांबोळी, राजू मुजावर,राऊफ नालबंद,इन्नुस नालबंद ,शाकीर इनामदार, शाकीर नालबंद, जावेद शेख, बादशहा तांबोळी, रज्जाक शेख,आसिफ शेख, जब्बार नालबंद,राजू शेख, सलिम तांबोळी मुख्याध्यापक शकुर शेख,अबरार नालबंद, अल्ताफ पटेल यांच्या सह हिंदूमुस्लिम बांधव सहभागी झाले होते

.नेवाशाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रताप दराडे , पोलिस निरीक्षक विकास पाटील ,पो.ना.शहाजी आंधळे,पो.ना.बाबासाहेब वाघमोडे ,यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत.., शांततेत मोहरम साजरा करण्याचे आवाहन केले.

कुकाणा पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक शहाजी आंधळे,पो.ना.    सोबत मुजावर पापाभाई, हमीद नालबंद, जावेद शेख, ईस्माइल नालबंद, याकुब शेख, समीर तांबोळी,मुसा तांबोळी, रशिद शेख, चाँद मुजावर, अय्युब शेख आदि

Related Articles

ताज्या बातम्या