27.3 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

रोहिणी देशमुख यांचे निधन

दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी –

शेवगाव येथील
गं. भा. रोहिणी भास्करराव देशमुख वय (84) रा. शेवगांव यांचे दिनांक 02 मे शनिवार रोजी पहाटे 05:30 वाजता बीड येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शेवगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या सामाजिक कार्यकर्ते विजयराव भास्करराव देशमुख आणि राहुल भास्करराव देशमुख यांच्या मातोश्री होत.

Related Articles

ताज्या बातम्या