27.3 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

हिराबाई भागवत यांचे निधन

हिराबाई रामदास भागवत यांचे निधन
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी –
हिराबाई रामदास भागवत वय72वर्षे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवानिवृत्त कर्मचारी रामदास भागवत यांच्या पत्नी होत.

Related Articles

ताज्या बातम्या