10.4 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे मार्गदर्शन करावे – संजय कळमकर गटशिक्षणाधिकारी

सोनई प्रतिनिधी – बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवड व आकलनशक्ती नुसार मार्गदर्शन करून स्वावलंबी शिक्षण द्यावे असे आवाहन व्यवसायिक शिक्षण व उद्योजकता शिक्षक प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिक्षकांना केले.तसेच

विद्यार्थ्यांना सामाजिक स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण घेऊन सक्षम बनविणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे.

विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी संवाद साधताना, सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन दै.सकाळचे तालुका प्रतिनिधी विनायक दरंदले.
कार्यक्रमासाठी संजय कळमकर गटशिक्षणाधिकारी नेवासा, विनायक दरंदले,दै.सकाळ तालुका प्रतिनिधी,किरण सोनवणे संस्थापक अध्यक्ष सुजाता इंटरनॅशनल स्कूल,सोन ई, शिक्षक नेते सुदर्शन शिंदे, बाळासाहेब सोनवणे स्विय सहाय्यक खा.भाऊसाहेब वाकचौरे, तज्ञ मार्गदर्शक सुभाष जाधव, प्रविण ढाले., कार्यक्रमाचे प्रास्ताविकविषयतज्ञ मो.समी शेख सर, संतोष निमसे,जयराम वामन,सिकंदर शेख, मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे, शिवाजी मुंगसे,बाळासाहेब पंडित,रामलाल कर्डिले,संजय चव्हाण, मच्छिंद्र भोसले, बाळासाहेब घावटे, गायकवाड सर ,सुनिल इंगळे,आदिंसह शिक्षक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईस्माइल शेख तर आभार दत्तात्रय गवळी यांनी मानले.

नेवाशाचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री.संजय कळमकर यांचा सन्मान करतांना नेवासा तालुका गणित संघटनेचे अध्यक्ष ईस्माइल शेख, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा.उद्धवराव सोनवणे , सचिव दत्तात्रय गवळी,दै.सकाळचे तालुका प्रतिनिधी विनायक दरंदले,आर.एस.पी.राज्य उपाध्यक्ष सिकंदर शेख,प्रा.शिवाजी मुंगसे सुभाष जाधव सर🌹💐🎆🎇🎊💐🪴

Related Articles

ताज्या बातम्या