10.4 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

स्व.लक्ष्मण सातपुते यांचे निधन

  • दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी -तरवडी येथील प्रगतिशील शेतकरी स्व . लक्ष्मण भिकाजी सातपुते वय 89 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ सातपुते यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या