आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह
मान्यवरांकडून अड.देसाई देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकाणा येथील ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष तथा स्व.मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन अड.देसाई (आबासाहेब ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.आ.पांडुरंग अभंग यांनी आबासाहेब देशमुख यांचे हैद्राबाद मुक्ती संग्राम स्वातंत्र्याच्या लढ्यातील योगदान मोलाचे असून शैक्षणिक,सामाजिक ,राजकीय ,धार्मिक क्षेत्रातील योगदान युवा पिढीला नवीन ऊर्जा देणारे आहे. आबासाहेब यांचे विचार सर्वांना सोबत घेऊन सामान्य जनतेचे हित जोपासण्याचे कार्य अविरत चालू आहे.
यावेळी ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,प्रा.संजय चव्हाण आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
आबासाहेब देशमुख यांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,देविदास साळूंके संचालक अशोकदादा मिसाळ,काशिनाथ नवले, मा.उपसभापती वसंतराव देशमुख,गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अअध्यक्षशिवाजी कोलते,रवींद्र मोटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलभैय्या शेख,विलासराव देशमुख,किरण शिंदे, कृ.उ.बा.समितीचे दौलतराव देशमुख,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,उपसरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच सोमनाथ कचरे, मुस्लिम जामेमस्जिद अध्यक्ष रज्जाकशहा इनामदार,कावीळतज्ञ सुनिल वाबळे,पत्रकार बाळासाहेब सरोदे, पत्रकार सुनिल पंडित,,मकरंद राजहंस,
अड.अजय रिंधे,नानासाहेब खराडे,मुख्याध्यापक संभाजी देशमुख,मा.सरपंच मच्छिंद्र भोसले, मा.सरपंच कारभारी गोर्डे,मुख्याध्यापक रमेश खाटीक,मच्छींद्र कावरे,अनिल सुसे,सचिन देशमुख,पांडुरंग बरे,चंद्रकांत कचरे,नारायण डगळे,,कैलास म्हस्के,किरण शिंदे,सचिन बोरूडे,अर्जुन लोंढे,सुरेश घिगे,मल्हारी खाटीक,संदिप लिपणे,अमोल बरबडे, नरेंद्र खाटीक,विशाल निकम,विशाल गर्जे,समीर तांबोळी,अनिल सरोदे,
यांच्यासह कुकाणा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर, उपसरपंच सोमनाथ कचरे, कावीळतज्ञ सुनिल वाबळे,मकरंद राजहंस, अड.अजय रिंधे,नानासाहेब खराडे,यांच्यासह कुकाणा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर, युवक,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.