20.9 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

इन्ताजबी निजामशहा इनामदार यांचे निधन :

  1. : दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील इन्ताजबी निजामशहा इनामदार वय(79) यांचे वृद्धापकाळाने आज बुधवारी सकाळी 11 वा.निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहीत मुले,दोन मुली, सुना ,नातवंड असा परिवार आहे
  2. .

कुकाणा येथील अहेलेसुन्नत जामे मस्जिदचे अध्यक्ष तथा कुकाणा ग्रामपंचायत सदस्य प्रा. रज्जाकशहा निजामशहा इनामदार यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने कुकाणा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या