10.4 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘फुलारी वस्ती शाळेच्या शर्वरी नजन हिची निवड.

.
भेंडा – (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा डिसेंबर २०२५ चा निकाल नुकता जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलारी वस्ती (भेंडा बु. ता. नेवासा )
या शाळेतून शर्वरी प्रकाश नजन हिची ९६.२५गुण मिळवून निवड झाली.
तसेच शाळेतील १८ पैकी १५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून इस्रो सहलीसाठी निवड झालेली स्वरा विजय टकले ९३.७५ ,सौरव नारायण गजरे ८७.२५ व अथर्व श्रीकांत आहेर ८३.२५
कार्तिक सचिन खामकर 93.75 गुण

यांनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले. यासाठी त्यांना केंद्रप्रमुख – कडू पाटील ,केंद्रप्रमुख – तांबे भास्कर ,मुख्याध्यापक – संजय वाघ , वर्ग शिक्षक -शितल कदम , प्रदिप शेंडगे , अंबादास कोरडे व स्मिता लवांडे यांचे

Related Articles

ताज्या बातम्या