31.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

*युनूस पठाण यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड.

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी**युनूस पठाण यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड.*
नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नेवासा तालुक्याची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पत्रकारांच्या अनेक समस्या व भविष्यातील अडीअडचणी यावर बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली व नेवासा येथे लवकरच पत्रकार भवन बांधण्यात यावे यासाठीही पाठपुरावा करण्यात यावा या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे आबासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत युनूस शरीफ पठाण यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
युनूस पठाण यांनी नेवासा तालुक्यात पत्रकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लिखाण करून गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी विद्यार्थी अशा अनेक विषयावर लिखाण करून सातत्याने न्याय देण्याचे काम केले आहे याच कार्याची दखल घेऊन संघटनेने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला आहे . वेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लिंबोरे शहाराम आगळे ,रंजनदादा जाधव सुधीर जावळे यांच्यासह अधिपद अधिकारी यावेळी उपस्थित होते.या निवडीबद्दल तालुक्यातील विविध संघटना तसेच मान्यवराकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

चौकाट
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या नेवासा तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी युनूस पठाण उपाध्यक्ष आदेश जावळे उपाध्यक्ष बाळासाहेब बोधक, कार्याध्यक्ष सुरेश घुंगासे, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय शिंदे, सचिव पदी विकास बोर्डे, संघटक पदी सुमित पटारे, सचिन कुरुंद,सह सचिव संदीप वारकड, सदस्य प्रवीण खरात, गणेश झगडे अशोक सांगळे, राजेंद्र कसबे, मयूर मांडलिक, लवकरच विस्तारित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल.
नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नेवासा तालुक्याची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पत्रकारांच्या अनेक समस्या व भविष्यातील अडीअडचणी यावर बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली व नेवासा येथे लवकरच पत्रकार भवन बांधण्यात यावे यासाठीही पाठपुरावा करण्यात यावा या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत युनूस शरीफ पठाण यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
युनूस पठाण यांनी नेवासा तालुक्यात पत्रकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लिखाण करून गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी विद्यार्थी अशा अनेक विषयावर लिखाण करून सातत्याने न्याय देण्याचे काम केले आहे याच कार्याची दखल घेऊन संघटनेने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला आहे . वेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लिंबोरे शहाराम आगळे ,रंजनदादा जाधव सुधीर जावळे यांच्यासह अधिपद अधिकारी यावेळी उपस्थित होते.या निवडीबद्दल तालुक्यातील विविध संघटना तसेच मान्यवराकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.
चौकाट
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या नेवासा तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी युनूस पठाण उपाध्यक्ष आदेश जावळे उपाध्यक्ष बाळासाहेब बोधक, कार्याध्यक्ष सुरेश घुंगासे, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय शिंदे, सचिव पदी विकास बोर्डे, संघटक पदी सुमित पटारे, सचिन कुरुंद,सह सचिव संदीप वारकड, सदस्य प्रवीण खरात, गणेश झगडे अशोक सांगळे, राजेंद्र कसबे, मयूर मांडलिक, लवकरच विस्तारित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल.

Related Articles

ताज्या बातम्या