28.9 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

मशाल” चिन्ह घराघरात पोहचवा…. भावनिक नाही तर विकासाच राजकारण करणार: मा.मंत्री शंकरराव* **गडाख कुकाण्यात*प्रचार कार्यालयाचा शुभारंभ* …

 कुकाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचार कार्यालयाचा    शुभारंभ* …

दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी :महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांनी विधानसभेची निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून आपण भविष्यात नेवासा विधानसभा मतदार संघात भावनिक नाही तर विकासाच राजकारण करणार असल्याची ग्वाही दिली ,कुकाणा येथे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
समोरच्या विरोधी उमेदवारांविषयी न बोलता आपले “मशाल” चिन्ह हे घराघरात पोहचवा असे आवाहन करुन निवडणूक हलक्यात  घेणार नाही  हे  स्पष्ट केेेेले.यावेळी

उपस्थित कार्यकर्ते व मतदारांना केले.


यावेळी लहुजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर , एकलव्य सेना, इतर पक्षातील काही कार्यकर्ते यांनी आपला पाठिंबा आमदार गडाख यांना जाहीर केला.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी उपसभापती अशोक मंडलिक,मार्केट मा.उपसभापती वसंतराव देशमुख,ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख मा‌.सरपंच एकनाथ कावरे, युवा नेतेअॅड हिंम्मतसिंह देशमुख, ,अॅड गोकुळ भताने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नानाभाऊ नवथर,संचालक दौलत देशमुख,काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अभिजित लुणिया,शिवसेनेचे नेते रामदास गोल्हार, हरिभाऊ शेळके पाटील, मच्छिंद्र म्हस्के,,युवा नेते अमोल अभंग, मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,सुभाष चौधरी ,मा.जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,समता परिषदेचे राहुल जावळे,बाबुशेट गोल्हार, डा.गणेश आर्ले,सिद्धार्थ कावरे,मनोज हुलजुते इन्नुस नालबंद,जावेद शेख,समीर पठाण,मुसा इनामदार,

तरवडीचे सरपंच बाबासाहेब घुले, डॉ. ईश्वर उगले,लिपणे विलास, सचिन साबळे, काविळतज्ञ सुनील वाबळे,अॅड. अजय रिंधे,आंतरवालीचे सरपंच पप्पू देशमुख, प्रशांत देशमुख, राजेंद्र राऊत, विराज देशमुख,गेवराई चे मा.सरपंच सोपान कर्डीले, चिलेखनवाडी चे सरपंच भाऊसाहेब सावंत, किसन कावरे, प्रफुल कचरे आदि सह कुकाणा परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या