25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

राजेंद्र सोनवणे यांचे निधन…

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील नाभिक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र आनंदा सोनवणे ( वय ५४ ) यांचे गुरुवार दि. २४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, , एक मुलगा, सुन, दोन मुली, पुतणे, जावई असा परिवार आहे. शासकीय आय. टी. आय चे शिक्षक संजय सोनवणे व किशोर सोनवणे यांचे ते बंधू तर संत सेना महाराज युवा ग्रुपचे युवा संघटक सुरज सोनवणे यांचे ते वडील होते. … .

Related Articles

ताज्या बातम्या