ईकबाल इनामदार हसरा चेहरा काळाच्या पडद्याआड
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी -कुकाणा येथील ग्रामपंचायत सदस्य, हाँटेल न्यू बहार चे संचालक ईकबाल बालमशा इनामदार वय (53) यांचे सोमवारी सायंकाळी7-30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात
एक भाऊ,सहा बहिणी,एक मुलगा, एक मुलगी,सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे.सामाजिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या त्यांच्या अकाली निधनाने कुकाणा व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
कुकाणा येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, यावेळी मोठ्या प्रमाणात मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते.










