25.2 C
New York
Wednesday, July 1, 2026

Buy now

spot_img

जगन्नाथ मिसाळ यांचे निधन*

 

भेंडा(वार्ताहर):– येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ हरिभाऊ मिसाळ (वय ७५ वर्षे) यांचे दि. १५ मे रोजी
अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, सुन,नातवंडे असा परिवार आहे.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचारी बाबासाहेब मिसाळ यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या