16 C
New York
Thursday, May 21, 2026

Buy now

spot_img

नंदाबाई देशमुख यांचे निधन*

*निधन वार्ता*

नेवासा प्रतिनिधी/ समीर शेख

कुकाणा येथील नंदाबाई अंकुशराव देशमुख (वय72) वर्षे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या कुकाण्याचे मा.सरपंच अरूण कुमार देशमुख यांच्या भावजय तसेच
निलेश देशमुख ,व रणजीत देशमुख यांच्या मातोश्री होत . त्यांच्या निधनाने कुकाणा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या