25.4 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

पांडुरंग बोरुडे यांचे निधन

भेंडे प्रतिनिधी -भेंडे खु.येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बोरूडे यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन भाऊ,एक बहीण,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
तुकाई विद्यामंदिर शिंगवे तुकाई विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा अनगर जिल्हा विज्ञान गणित संघटनेचे मार्गदर्शक प्रकाश बोरुडे यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या