14.3 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

spot_img

भातकुडगाव येथील स्मृती मंथन महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपक्रमांचे जिल्हाधिकारी पंकज आशिया कडून कौतुक

दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी/परविन शेख
अहिल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनी आपल्या भातकुडगाव प्रभागातील स्मृती मंथन शेतकरी उत्पादक कंपनी भेट देऊन कंपनीचा पूर्ण लेखाजोखा तसेच प्रभाग संघ याविषयी माहिती घेऊन कंपनीचे सर्व सभासद तसेच BOD ताई ,CRP ताई,पशु सखी, कृषी सखी, CTC ,बँक सखी यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी शेवगाव उपविभागीय अधिकारी प्रशांत मते, गटविकास अधिकारी सोनल शहा, तहसीलदार आकाश दहाडदे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र धस,उमेद तालुका टीम, कंपनीचे संचालक व विविध कडरमधील सदस्य उपस्थित होते.
मकरसंक्रांत सण असतांना देखील महिलांचा सहभाग उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

ताज्या बातम्या