5 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

विनायक लिंगायत यांचे निधन*

 

नेवासा(तालुका प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असलेले श्रीरामपूर तालुका खरेदी-विक्री संघ व भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगार पतसंस्थेचे सेवानिवृत्त सचिव विनायक विठ्ठल लिंगायत (वय ८६ वर्षे) यांचे रविवार दि.३० नोव्हेंबर रात्री ९:२० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
देवगाव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लिंगायत व इंजि.हेमंत लिंगायत यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या