5.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

सुधाकर जोशी यांचे निधन

कुकाणा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील कुकाणा व लोक नेते स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचारी व ज्योतिष्यकार सुधाकर गणपत जोशी देवा ( वय ७७ ) यांचे बुधवार दि. २६ रोजी अलपशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , सुन व नातवंडे असा परिवार राजेंद्र जोशी यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या