: दै.नगरशाही चांदा प्रतिनिधी मार्च 2025 मध्ये घेतलेल्या परिक्षेत नेवासा तालुक्यातील
न्यु इंग्लिश स्कूल म्हाळस पिपळगाव विद्यालयाचा इ.10वी.शेकडा निकाल 92.85%
लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक रामलाल रघुनाथ कर्डीले यांनी दिली. विद्यालयात प्रथम क्रमांक कु.वांढेकर श्रुती सोमनाथ. शेकडा गुण-96.20%
द्वितीय क्रमांक कु.कर्डीले हर्षदा लक्ष्मण.शेकडा गुण-94.20%
तृतीय क्रमांक कु.जंगले अनुष्का मच्छिंद्र.शेकडा गुण-91.20%
एकुण उत्तीर्ण विद्यार्थी 39प्रविष्ट झाले होते… सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयवंत बाबुराव लिपाने,मुख्याध्यापक रामलाल कर्डीले,सचिव,संचालक मंडळ,शिक्षक,व पालकांसह ग्रामस्थांनी
अभिनंदन केले आहे.