25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

तान्हाजी वाबळे यांचे निधन

दै.नगरशाही  कुकाणा प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील आंतरवाली येथील तान्हाजी विश्वनाथ वाबळे( वय 75वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ,दोन मुले,दोन मुली ,सुना,नातवंडे असा परिवार आहे. टेलर नावाने ते कुकाणा परिसरात परिचित होते.

Related Articles

ताज्या बातम्या