* लोककलेचा प्रसार प्रचार करणारे लोककलावंत कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जालिंदर जाधव यांना आमदार संजयभाऊ केनेकर यांच्या हस्ते
*संत सेवा,जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान*
**********************
* भारतीय जनता पार्टीच्या मनीषा ताई भन्साळी यांची उपस्थिती*
*दै.नगरशाही छत्रपती संभाजी नगर*प्रतिनिधी
*विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा अध्यात्म संत सेवा यात निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.*
*यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे उदघाटक विधान परिषदेचे नूतन
आमदार संजय केणेकर यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
एस.पी. जवळकर (ज्येष्ठ शिक्षण तज्ञ , तथा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मार्गदर्शक व विचारवंत) होते तर मुख्य अतिथी
मनिषा ताई भन्साळी (शहर उपाध्यक्ष भाजपा , तथा उद्योजक छत्रपती संभाजीनगर या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संतोष अण्णा सुरडकर यांनी केले तर अतिथींचे स्वागत मयूर सुरडकर यांनी केले*
*राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याकरता महाराष्ट्रभराच्या विविध भागातून आलेल्या गुणवंताचा गौरव हा पुरस्कार
श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शनिभक्त सुखदेवजी महाराज, वाकी,महंत श्री श्री १००८ अक्काताई महाराज ,
श्रीनाथ आश्रम वेरूळ,
श्री महंत स्वामी भरतगिरीजी महाराज (बाबाजी) (श्री धारेश्वर प्रतिष्ठान, धामणगाव गौमुखी)
ह.भ.प. रामकृष्ण अकोलकर महाराज संतपीठ पैठण महेंद्र कुमारजी संकलेचा (जेष्ठ साहित्यक)
संजय मंत्री (अध्यक्ष – राजस्थान प्रकोष्ठ भाजपा)
केदारजी पालोदकर (मॅनेजर – रॅडिको डिसलँरीज)अवघडपीर महंत संघर्षनाथजी
योगी निरंजननाथ महाराज चैतन्य महाकाली मंदिर मठाधिश्वर, दौलताबाद
श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब ह.भ.प. संतोषजी महाराज गोंशीकर ह.भ.प. मयुरी दीदी संजय डोबळे महाराज
राजेशजी मेहता
(शहर सचिव भाजपा)
राजेशजी पगारिया
(उद्योजक),उद्योजिका लक्ष्मीताई महाकाठ (बालाजी & हरिओम इंडस्ट्रीज) यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला*
*याप्रसंगी प्रमुख पाहुणे –
शेखर भैय्या मस्के
(उद्योजक)अॅड. ज्योती थोरात (धर्मादाय कार्यालय)
. राजेश वाघ (पी.एस.आय. वाळूज पोलीस स्टेशन)
बबन दिंडोरे पाटील (संस्थापक नवीन औरंगाबाद गणेश उत्सव समिती)
लता जाधव (दामिनी पथक)
अॅड. श्रीकांतजी मिश्रा (धर्मादाय कार्यालय)
भिवसन वाघ
पोलीस निरक्षक सेवा निवृत्त
किशोर दुग्गड
रमेशजी मेहता (उद्योजक) प्रसिद्ध गायक संगीतकार
प्रा. जगदीशजी वेदपाठक (मराठवाड़ा म्युझिक सर्कल, रिसर्च फाउंडेशन ),निलेशजी अग्रवाल मित्तल (सचिव राजस्थान प्रकोष्ठ भाजपा शिवाजी काळे से.नि. उपायुक्त पशू सवर्धन
डॉ. संजय वाघ स्वच्छ भारत मिशन (जिल्हा परिषद छ. संभाजीनगर)
श्री संतोष पाटील चेपूरवार नरसिम्हा प्लेसमेंट प्रा. लिमिटेड
साईनाथ धोंडीराम हजारे (मराठवाडा अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ, संत गाडगेबाबा प्रतिष्ठान छ. संभाजीनगर
किशोरचंद मणिकचंद दुग्गड
रमेशशेठ मेहता
*प्रियंका दिनेश मुथा ( जितो जिल्हा अध्यक्ष)अध्यक्षा गणेश बावकर सेवा निवृत्त अधिकारी जिल्हा परिषद राजेश चंदनमल पगारीया जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय जैन संघटना
डों. अशोक कोठारी
रविंद्रजी जैन
डायरेक्टर निओन सिटी (सहारा सिटी)
शंकर अण्णा म्हात्रे पा.
(भाजपा) संतोष पाटील चेपूरवार आदींची उपस्थिती होती*
*सर्व उपस्थित आमचे आभार गणेश फन्टे यांनी व्यक्त केले आभार प्रदर्शन अनिल काथार यांनी व्यक्त केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त संचालक मंडळ, समग्र सोशल फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर चे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.*