कुकाण्यात स्वागत मोबाईल शॉपी चे शानदार उदघाटन
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी-/समीर शेख
स्वागत मोबाईल शाॅप चे आमदार विठ्ठलराव लंघे यांचे हस्ते गुडीपाडव्या शुभ मुहुर्तावर उद्घाटन, कुकाणा येथील सुरेश फुलमाळी या तरूणाने जिद्द आणि परीश्रमाने स्वत:च्या हिमतीवर स्वागत मोबाईल शाॅप गुडीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केली ,याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सुरेश फुलमाळी कौतुक केले,पाऱंपारीक व्यवसाय न करता मोबाईल रीचार्ज ते मोबाईल शाॅप याकरीता घेतलेली मेहनत आणि सामाजिक संपर्क महत्वाचा आहे तरुणानी आदर्श घ्यावा असे उदाहरण सुरेश फुलमाळी याचे आहे.
, प्रास्ताविक उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी केले , शिवसेना जिल्हाअध्यक्ष श्री रामदासजी गोल्हार यांनी देखील शुभेच्छा देताना म्हंटले तरुणांनी ,नविन तंत्रज्ञान शिकून धंदा टाकावा, या कार्यक्रमास सुप्रसिध्द रील स्टार ऋतुजा पाटील ,उपस्थित होत्या. ,यावेळी अंकुशराव काऴे, गणेशराव गव्हाणे , डाॅ, बाळासाहेब कोलते ,मा.सरपंच दौलतराव देशमुख,मा.उपसरपंच ,भाऊसाहेब फोलाणे,पत्रकार अनिल गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास देशमुख, शिवसेनेचे रामदास गोल्हार,समता परिषदेचे राहुल जावळे काळूभाऊ हाटकर मयूरभाऊ हारकळ, रज्जाक इनामदार,मुसाभाई इनामदार,विलासराव देशमुख,महेश भैय्या उगले,सौ,राजनंदीनी फुलमाळी ,सुनिल गर्जे, गंगाराम फुलमाळी, एकनाथ आटकर ,गुलाब पालवे, शिवाजी पालवे ,किरण फुलमाळी,राहूल फुलमाळी,बाळासाहेब फुलमाळी ,सादीक इनामदार,सिध्दीक शेख, आभार बाळासाहेब फुलमाळी यांनी मानले ,सुत्रसंचालन प्रा.शकुर इनादार केले.