26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाणा ता.नेवासा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर*

*उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाणा ता.नेवासा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर* दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाणा ता.नेवासा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. करण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख संजय पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने कुकाण्यात विविध कार्यक्रम आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व उद्योजक शिवसेना नेते प्रभाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

शिवसेना तालुका सदस्य नोंदणी अभियान तसेच कार्यकर्ते प्रवेश ,मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कुकाणा येथील सिद्धिविनाय लॉन्स,मेनरोड कुकाणा या ठिकाणी उद्या रविवार दि. 09/02/2025 सकाळी 9 वा.होणार आहे.
.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदाच उद्याच्या
नेवासा तालुक्यात
सदस्य नोंदणी व कार्यकर्त्यांचे महत्वाचे प्रवेश होणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या