1.6 C
New York
Tuesday, March 17, 2026

Buy now

spot_img

नन्हे रोजेदार कु. फातिमा मो. काशिफ शाह

नन्हे रोजेदार कु. फातिमा शाहचे रोजे

कुकाणा वार्ताहर,,-, रमजान महिन्यातील रोजा मुस्लिम धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. सर्व बालिग स्री व पुरूषासाठी रोजा अनिवार्य असतो. कु. फातिमा मो. काशिफ शाह या पाच वर्षाच्या चिमूकलीने रमजानचे निरकार पाच रोजे केले. कु. फातिमा ही कुकाणा माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक नबाब शहा व भिवंडीचे सेवा निवृत्त प्राध्यापक अजुम सलिम शाह यांची नात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या