27.3 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

कुकाणे इंग्लिश स्कूल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.कुलदिप देशमुख,तर व्हाईस चेअरमनपदी प्रा.पांडुरंग बरे

कुकाणा प्रतिनिधी -नेवासा तालुक्यातील कुकाणे इंग्लिश स्कूल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.कुलदिप सुधाकरराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी प्रा.पांडुरंग हरिभाऊ बरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीच्यावेळी प्रा.मच्छिंद्र भोसले, कारभारी गोर्डे,प्रा.बाळासाहेब सरोदे, नामदेव वाघमोडे, चिंतामणी आहेर,अमोल बरबडे, सोनाली वाबळे, रत्नमाला गरड , सचिव जालिंदर सरोदे,आदि उपस्थित होते.

नूतन पदाधिकारी यांचे अँड देसाई देशमुख,मा आ.पांडुरंग अभंग, प्राचार्य संभाजी देशमुख, प्रकाश राजेभोसले,यासह परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या