17.9 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

अहमदशहा इनामदार यांचे निधन

दै.नगरशाही  कुकाणा प्रतिनिधी: कुकाणा येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते मर्कज मस्जिदचे प्रमुखअहमदशहा उस्मानशहा इनामदार वय 65 वर्षे यांचे शुक्रवार दिनांक 30/05/2025रोजी सकाळी 6वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात कुकाणा येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांचा मित्र परिवार ,नातेवाईक, ग्रामपंचायत उपस्थित होते.कुकाणा ग्रामपंचायतचे ते मा.सदस्य होत.

Related Articles

ताज्या बातम्या