23 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

spot_img

कशी नशीबाने थट्टा आज मांडली…वृत्तपत्र विक्रेता यांची कैफियत

*कशी नशीबाने थट्टा आज मांडली…*
दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी :
पाचेगाव ता.नेवासा येथील अगोदरच डावा हात नसलेल्या अपंग शिवाजी वाबळे यांचा शुक्रवारी (ता.11) रोजी वडाळा बहिरोबा येथे झालेल्या अपघातात उजवा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे.. अतिशय गरीब असलेल्या शिवाजी वाबळे यांची कैफियत दै.सकाळ मध्ये बातमी स्वरुपात मांडली आहे.. आपल्या *घासातला घास* समजून त्यांच्या शस्त्रक्रिया व औषधोपचारास मदत द्यावी ही नम्र विनंती..

*मदतीसाठी…*

त्यांचे मावस मेव्हणे *एकनाथ नांदे*
मोबाईल नंबर ९८६०६७७५५६ या नंबरवर फोन पे करावे..

त्यांची पत्नी
नाव- *ज्योती शिवाजी वाबळे*
बँक: युनियन बँक
अकौंट नंबर: 443002010007956
आय एफ एस सी कोड- UBI NO 544302 या नंबरवर आपण यथाशक्ती आर्थिक मदत द्यावी…

किंवा *पत्रकार विनायक दरंदले,* सोनई 9860146515 या नंबरवर फोन-पे करुन याच नंबरवर स्क्रीन शाॅट टाकणे..

मदतीच्या प्रतिक्षेत…

Related Articles

ताज्या बातम्या