26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

*श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 53149/- रुपयांचा धनादेश प्रदान*

*सुरेश चिमखडे सभासद यांना नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 53149/- रुपयांचा धनादेश प्रदान*

दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी- –
संत नागेबाबा मल्टीस्टेट कुकाणा शाखेतील खातेदार सुरेश बाबासाहेब पाटील यांना नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च देण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये 900 रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला त्यासाठी या योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च 53149/- रुपयांची मदत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट तर्फे करण्यात आली.

प्रसंगी खातेदार चोरबले सुनील शांतीलाल यांच्या हस्ते व शाखेचे खातेदार यांच्या उपस्थित यांना वरील रक्कमेचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी कुकाना गावचे ग्रामपंचायत सदस्य जाधव मच्छिंद्र नितेश बाफना अतुल आघाडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.. व नागेबाबा मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

 

Related Articles

ताज्या बातम्या