-0.1 C
New York
Saturday, March 28, 2026

Buy now

spot_img

इंदिरा मनवेलीकर यांचे निधन*

*इंदिरा मनवेलीकर कालवश

भेंडा(वार्ताहर):– अहिल्यानगर येथील रहिवासी गं.भा. इंदिरा गीताराम मनवेलीकर (वय ८२ वर्षे) यांचे रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० वाजता वृत्तपकळाने निधन झाले.

त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मिल फोरमन राजेंद्र मनवेलीकर,नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष संजय मनवेलीकर, अनिल मनवेलीकर व विवेक मनवेलीकर यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

ताज्या बातम्या