त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व पंचायत समिती शेवगाव शिक्षण विभाग , शेवगाव तालुका गणित-विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री .साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा संकुल , ढोरजळगाव ने येथे ४५व्या तालुकास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये श्रीमती ठकुबाई हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव ने येथील 9 ते 12 वी गटामध्ये विज्ञान विषयात
कॅ. वायकर तृप्ती संतोष इ .11 वी हिने डिजीटल डस्टबिन उपकरण सादर करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आद. ॲड.समितीताई घाडगेपाटील , उपाध्यक्ष आद.स्नेहल दीदी चव्हाण पाटील , सहसचिव डॉ. श्रुती दीदी आमले पाटील , सचिव मनीष घाडगेपाटील,ढोरजळगाव ने संकुलाचे मुख्य प्रशासक सचिन कर्डिले , विकास अधिकारी आनंद घाडगेपाटील, सीनियर कॉलेजचे प्राचार्य चोळके सर , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भोईटे सर ,माध्यमिक विभागाचे प्राचार्य आशिष भारती , पब्लिक स्कूल प्राचार्य बुधवंत सर, मुख्याध्यापिका श्रीमती झिंजुर्डे ,सर्व विभागाचे विभाग प्रमुख व तिला मार्गदर्शन करणारे संदीप घोडेचोर , आहेर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देणे आल्यात.










