0.6 C
New York
Sunday, December 7, 2025

Buy now

spot_img

बळीराम पवार यांचे निधन

 

भेंडा(वार्ताहर):– येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सुरक्षा विभागातील कर्मचारी बळीराम नारायण पवार (वय ५१ वर्षे) यांचे गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या मागे वडील, आई,भाऊ,पत्नी,
एक मुलगा ,एक मुलगी,जावई असा परिवार आहे.
कै. पवार हे अध्यात्मिक क्षेत्रात ही कार्यरत होते. पायी दिंडी सोहळा, कीर्तने आदी कार्यक्रमात संतसेवक म्हणून चोपदाराचे काम ही ते करत होते.
नारायण पवार यांचा तो मुलगा तर
अमोल पवार व सौ.स्वाती धनवटे
यांचे ते वडील होत.

Related Articles

ताज्या बातम्या