: दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी ,नेवासा तालुक्यातील मौजे खामगांव नं.1 येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव निवृत्ती आगळे वय( 65 वर्ष ) यांचे मंगळवार दिनांक 08/04/2025 रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी छायाबाई माणिक आगळे,तीन भाऊ मुरलीधर निवृत्ती आगळे बाळासाहेब निवृत्ती आगळे ,मुले उमेश माणिक आगळे ,दिपाली राहुल शिंदे,सोनाली शरद मुखेकर, ऋतुजा बाळासाहेब आगळे इतर चुलत भाऊ किसन कुंडलिक आगळे हरिभाऊ कुंडलिक आगळे पंढरीनाथ श्रीधर आगळे, पुंतने भारत सारंगधर आगळे, संतोष सारंगधर आगळे, ऋषिकेश बाळासाहेब आगळे, देविदास हरिभाऊ आगळे ,अभिषेक किसन आगळे, समर्थ पंढरीनाथ आगळे
बहीण गावंडे मंगलाबई एकनाथ
शिंदे हिराबाई ,असा परिवार आहे. कुकाणा येथील ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे यांचे ते बंधू होत.