26.2 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

spot_img

शेवगाव पंचायत समितीचे *मा.सभापती डॉ.क्षितिजभैय्या नरेंद्रजी घुले पाटील* यांचा *वाढदिवस रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी करून साजरा

 


  1. दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी : शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.क्षितिजभैय्या नरेंद्रजी घुले पाटील* यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी करून साजरा
    मा.आमदार डॉ.नरेंद्रजी घुले पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली व *मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील व अहिल्यानगर जि.प.च्या मा.अध्यक्षा नामदार सौ.राजश्रीताई घुले पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली जनता शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुल दहिगाव-ने येथे साजरा करण्यात आला.
  2. यावेळी रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जनकल्याण रक्तपेढी अहिल्यानगर यांच्या टीमने रक्त संकलित केले.
  3. यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी,डॉक्टर्स, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन,सदस्य,दहिगाव-ने व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,जनता शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलातील प्रशासकीय अधिकारी,प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक,सर्व प्राध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवगाव ,नेवासा, पाथर्डी येथील युवकांनी डॉ. क्षितिजभैय्या घुले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या