दै.नगरशाही
कौठा प्रतिनिधी : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून नेवासा तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांना पोडीयम (डिजिटल व्यासपीठ) तर प्राथमिक शाळांना व वाचनालयांना संगणक संचाचे वितरण करण्यात आले.
कौठा ता. नेवासा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात आ. तांबे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नऊ माध्यमिक शाळांना पोडीयम (डिजिटल व्यासपीठ) तर आठ प्राथमिक शाळांना व दोन वाचनालयांना संगणक संच वितरीत करण्यात आले.
सदर पोडीयम व संगणक संचाचे वितरण राजे संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धवराव सोनवणे, रामलाल कर्डीले, विनायक आहेर, संतोष भोपे, रवींद्र दिघे,सतिष कांबळे,आदिनाथ वावरे, सुधाकर चव्हाण आदींच्या हस्ते पार पडले.यावेळी सूळ, डोखे, ससे, वाबळे, टेकाडे, भनगे आदी अनेक जण मोठया संख्येने उपस्थित होते.
कौठा : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून नेवासा तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांना पोडीयम (डिजिटल व्यासपीठ) तर प्राथमिक शाळांना व वाचनालयांना संगणक संचाचे वितरण करण्यात आले.