नेवासा खडका टोल नाका येथे बर्निंग बसचा थरार!सर्व प्रवासी सुखरुप 🔥दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की आज दि.23 आक्टोबर पहाटे 5 च्या दरम्यान अहमदनगर संभाजीनगर रोडवरील पोलीस ठाणे नेवासा हद्दीतील खडका टोल नाका येथे खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसला आग लागलेली आहे. खाजगी प्रवाशी बस लेलँड कंपनीची क्रमांक HM-19-Y-3123 साईराम ट्रॅव्हल्सची होती.
बसमध्ये 15 प्रवासी पुणे ते जामोद असा प्रवास करीत होते.
नेवाशाचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक धनंजय जाधव ,व
पोलीस कर्मचारी घटनास्थळी यांनी माहिती समजताच घटनास्थळी धाव घेऊन, ग्रामस्थांाां
बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले आहेत.
- अग्निशमनला पाचारण करण्यात आले आहे.
सध्या
वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे.
वेळीच दक्षता घेतल्या ने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.