. रांजणगाव येथे विज पुडून शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखीरांजणगांवदेवी (प्रतिनिधी ) नेवासातालुक्यातील रांजणगावदेवी येथेआज दुपारी पाऊस सुरू असताना वीज पडून शेतात चरत असलेल्या शेळ्या व मेंढ्या यांचा जागीच मृत्यू झालाआल्यावर परिसरात आज दुपारी एक ते दोन च्या दरम्यान पावसास सुरत होऊन मी घर जाने से विजांचा कडकडाट सुरू होता रांजणगाव येथे सामाजिक वनीकरण शेळ्या मेंढ्या चालत असताना पावसात शेळ्या मेंढ्या झाडाखाली थांबल्या
असतात विजेचा कडकडाट होऊन वीज जमिनीवर कोसळली झाडाखाली असणाऱ्या आठ शेळ्या व तीन मेंढ्या यांचा तेथे जागीच मृत्यू झाला तर आणखी काही शेळ्या व मेंढ्या विजेच्या धक्क्याने भयभीत होऊन काही प्रमाणात पांगळे झाल्या पाऊस थांबल्यानंतर त्यांना परिसरातील डॉक्टरांनी इंजेक्शन दिले सुदैवाने मेंढ्या चारणारे सौर ऊर्जा सब स्टेशनचे काम सुरू असल्याने परिसरात केलेल्या खोल्यांच्या आस्त्ररायला थांबल्याने मनुष्यहानी टळली चार-पाच मेंढपाळांच्या मेंढ्या एकत्र चरत होत्या साधारणता 80 ते 90 मेंढ्या येथे चरत होत्या या मृत्यूमुखी पडलेल्या मध्ये आठ शेळ्या व चार मेंढ्या यांचा जागीच मृत्यू झाला आहे पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणी व चिखल झाला होता यामध्ये अजित दत्तात्रय पंडित सचिन बाबासाहेब खोसे अक्षय सोपान पंडित संतोष दिलीप खरात रामकिसन पोपट खोसे बाबासाहेब शिवाजी पंडित यांच्या शेळ्या व मेंढ्या यांचा सामावेश असून पाऊस थांबल्यानंतर गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामविकास अधिकारी गायके भाऊसाहेब पशुवैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त मेंढपाळांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले