दै.नगरशाही
शेवगाव प्रतिनिधी/अविनाश देशमुख: शेवगाव येथील
ममता लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील मातंग समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आमदार चंद्रशेखर घुले पाटील प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलें होते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की मेळाव्याला मार्गदर्शन करताना मातंग समाजाचे विविध नेत्यांनी आणि मा.आ.चंद्रशेखर घुले भाऊंनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले की तालुक्यातील हक्काचा माणूस नसल्याने गेल्या दहा वर्षात प्रचंड पीछेहाट झाली आपल्या मतदार संघात अजुन मूलभूत गरजा विज रस्ते पिण्या चे पाणी शेतीचे पाणी यावर निवडणुक होत आहे .शेजारचे तालुके MIDC आणि विमानतळ यांच्या प्रश्नावर निवडणूक लढत आहे हे तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे अपयश आहे.
यावेळी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी शेवगाव या ठिकाणी आयोजित मातंग समाजाचा मेळाव्याला उपस्थित राहून सर्व समाज बांधवांना संबोधित केले.
यावेळी सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित समाजबांधवांनी हात उंचावून दिली यावेळी शरद मोहिते प्रवीण भारस्कर,अरुण मातंग, अनिल सरोदे,सोमा मोहिते,अशोक शिंदे, राजेंद्र चव्हाण, संजय वाल्हेकर, मधुकर मोहिते, यांनी उपस्थित मान्यवर काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे , संजय कोळगे,ताहेर पटेल बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, दिपक नन्नवरे, मंगेश थोरात, राहुल देशमुख, तुषार लांडे,अजिंक्य लांडे, विष्णू घनवट,तुषार लांडे, शरद जोशी, बाळासाहेब विघ्ने, युवराज भोसले,पोपट भारस्कर, रोहित काथवटे, संतोष पावसे, सुभाष भारस्कर,शिवाजी शेलार, गालफडे सरपंच, बाळासाहेब तुजारे, अर्जुन ससाणे, भालेराव सर, गणेश जगधने, गणेश निकम,अभिजीत आरे,अनिल अढागळे, पत्रकार अविनाश देशमुख,विशाल घोरपडे,संतोष घोरपडे,दगडू बोरुडे, भाऊराव भारस्कर,राम वाघमारे,सुभाष भारस्कर, वैभव पवार,महेंद्र घनवट,योहान रोकडे,राहुल भारस्कर, प्रदीप मोहिते,किरण शिरसाठ महादेव वैरागर, यांच्यासह मातंग समाजच्या महिला भगिनी व समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली व उत्साहाने या संवाद बैठकीत सहभाग घेतला.