5.1 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूलच्या समीक्षा कदम व सृष्टी आसने विद्यार्थिनींना जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र …पुन्हा एकदा उत्तुंग भरारी*

*जिजामाता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनींचे क्रीडा स्पर्धत यश दै.नगरशाही भेंडा वार्ताहर:
क्रीडा संचालनालय व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे कला विज्ञान महाविद्यालय सोनई येथे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये जिजामाता पब्लिक स्कूलच्या कु. समीक्षा कदम व सृष्टी आसणे या विद्यार्थिनींना अनुक्रमे थाळीफेक व गोळा फेक या तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या आहे त्यांच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले साहेब मा.आ.चंद्रशेखरजी घुले साहेब मा. डॉ.क्षितिज घुले पाटील, विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग अॅदेसाई देशमुख, सचिव श्री अनिल शेवाळे सेक्रेटरी रवींद्र मोटे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे प्रा. डॉ. राजेंद्र गवळी उपप्राचार्य दीपक राऊत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक सुदीप खरात , प्रवीण कोकरे व शिक्षिका शिला गिरीकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या