29.8 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

शालेय जीवनात बाल आनंद मेळाव्यातुन व्यवहारीक ज्ञान मिळते,शालेय जीवनात बाल आनंद मेळाव्यातुन व्यवहारीक ज्ञान मिळते,मुख्याध्यापक गजभार

– * दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी: शालेय जीवनात बाल आनंद मेळाव्यातुन व्यवहारीक ज्ञान मिळते,- मुख्याध्यापक गजभार पिचडगाव येथील सुदर्शन इंग्लिश स्कुल मध्ये आयोजित बाल आनंद मेळावा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात गोंडेगाव जि,प,शाळेचे मुख्याध्यापक गजभार म्हणाले की,विद्यार्थ्यानी शिक्षणा बरोबर व्यहारीक ज्ञान घेतले तर‌ जीवनात त्याचा फायदा होतो ,या वेळी शाळेतील भौतिक सुविधा,सी,सी,टी,व्ही कॅमेरा,विद्यार्धी ,शिक्षक‌बायोमॅट्रीक हजेरी शालेय‌पोषण आहार ,विविध उपक्रमाचे पाहणी करून शिक्षकांचे कौतुक केले ,

स्वागत सौ सोनवणे अंजनाताई यांनी केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय‌ कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमास पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे,पोलिस पाटील सुभाष शेजुळ,मक्तापूरचे सरपंच अनिलराव लहारे ,मराठा सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश झगरे, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ, कल्पना ताई कोळेकर,माजी मुख्याध्यापक गोरक्षनाथ नवघरे,माजी विद्यार्थी प्रदिप साळवे, सुनिल साळवे ,मक्तापूर जि,प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रिया प्रभूणे,अनाप सागर,आदित्य बनसोडे ,‌शिक्षक हनुमान गंधारे,कैलास‌ कर्जुले,दत्तात्रय कुळधरण, मनिषा जगताप, पालक मोठया संख्येने उपस्थित होते

,विद्यार्थी व्यापार साठी पॅटीस वडापाव पाणी पुरी चंपाकली भेळ ,भाज्या, पदार्थ विकले ,यावेळी सर्वाधीक व्यवसाय केलेल्या पलक पायल साळवे ,निलेश गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकुर इनामदार‌ यांनी केले,आभार गणेश कचरे यानी केले‌. पिचडगाव येथील सुदर्शन इंग्लिश स्कुल मध्ये आयोजित बाल आनंद मेळावा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात गोंडेगाव जि,प,शाळेचे मुख्याध्यापक गजभार म्हणाले की,विद्यार्थ्यानी शिक्षणा बरोबर व्यहारीक ज्ञान घेतले तर‌ जीवनात त्याचा फायदा होतो ,या वेळी शाळेतील भौतिक सुविधा,सी,सी,टी,व्ही कॅमेरा,विद्यार्धी ,शिक्षक‌बायोमॅट्रीक हजेरी शालेय‌पोहण आहार ,विविध उपक्रमाचे पाहणी करून शिक्षकांचे कौतुक केले , स्वागत सौ सोनवणे अंजनाताई यांनी केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय‌ कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमास पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे,पोलिस पाटील सुभाष शेजुळ,मक्तापूरचे सरपंच अनिलराव लहारे ,मराठा सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश झगरे, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ, कल्पना ताई कोळेकर,माजी मुख्याध्यापक गोरक्षनाथ नवघरे,माजी विद्यार्थी प्रदिप साळवे, सुनिल साळवे ,मक्तापूर जि,प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रिया प्रभूणे,अनाप सागर,आदित्य बनसोडे ,‌शिक्षक हनुमान गंधारे,कैलास‌ कर्जुले,दत्तात्रय कुळधरण, मनिषा जगताप, पालक मोठया संख्येने उपस्थित होते

,विद्यार्थी व्यापार साठी पॅटीस वडापाव पाणी पुरी चंपाकली भेळ ,भाज्या, पदार्थ विकले ,यावेळी सर्वाधीक व्यवसाय केलेल्या पलक पायल साळवे ,निलेश गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकुर इनामदार‌ यांनी केले,आभार गणेश कचरे यानी केले

Related Articles

ताज्या बातम्या