* दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी :शेवगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांच्या अध्यक्षतेखाली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने गाव स्तरावर छोटो गाव भगूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे उमेदच्या माध्यमातून गरीब गर्जवंत एकल विधवा महिलांनाचे समूह स्थापन करण्यात येते. खेळते भांडवल RF 30,000 दिले जाते आणि cif निधी 60,000 हजार रुपये दिले जाते. आणि त्यांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज च्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम केले जाते उमेद अभियानांतर्गत दि 15/1/2025 चैतन्य समूहाला 9 लाख 20,000 रुपये कर्ज वाटप करण्यात आले. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यात येतो यासाठी प्रेरणा देणारे,सय्यद फिरोज , गौरव मकासरे, रावसाहेब भोरे , दीपक अवंतकर, दिनेश काशीद, शुभम म्हस्के, दीपक लोंढे, रूपाली झारगड मॅडम व बँकेचे सहाय्यक ऋषिकेश काळे , बँक मॅनेजर गजानन गारखेडे , पवार सर सीआरपी परविन नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्याचे काम केले जाते. उमेश च्या माध्यमातून जे काम केले जाते ते काम कोणती संस्था करू शकत नाही.