24.7 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img

सहाय्यक कक्ष अधिकारीपदी उज्वल डेरे यांची नियुक्ती

 

दै.नगरशाही अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेंट्रल गव्र्व्हमेंट मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजीच्या अंडर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चमध्ये उज्ज्वल रणजीत डेरे (रा. नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे) यांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. उज्ज्वल डेरे हे ठाणे शहराचे मा.सहाय्याक पोलीस आयुक्त रणजीत डेरे यांचे चिरंजीव आहे. उज्ज्वल यांचे सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे बी.ई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना वडिल रणजीत डेरे व आई वैशाली डेरे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या