25.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img

नेवासा विधानसभे करिता २४ उमेदवारांचे ३४ अर्ज दाखल

. दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी

२२१ नेवासा विधानसभा मतदारसंघात आ.शंकरराव गड़ाख, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,राष्टवादी चे अब्दुल शेख,सचिन देसरडा याचे सह २४ उमेड़वारांनी ३४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

*सोमवार दि.२८ रोजी दाखल अर्ज…*
सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष २ अर्ज), बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (भाजपा ३ अर्ज), शंकरराव यशवंतराव गडाख ( शिवसेना उबाठा ४ अर्ज), आशाबाई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष १ अर्ज), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष १अर्ज), कांबळे ज्ञानदेव लक्ष्मण (अपक्ष १ अर्ज),पोपट रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी १अर्ज)नेवासा विधानसभे करिता २४ उमेदवारांचे ३४ अर्ज दाखल

*मंगळवार दि.२९ रोजी दाखल झालेले अर्ज..*
श्री. मुकुंद तुकाराम अभंग (अपक्ष १ अर्ज ),श्री.बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (प्रहार जनशक्ति पक्ष १ अर्ज),श्री.विठ्ठलराव वकीलराव लंघे (शिवसेना व अपक्ष प्रत्येकी १अर्ज ),
सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे(अपक्ष १ अर्ज ) , श्री.अब्दुल लालभाई शेख (राकॉपा १अर्ज), श्री.अड.अजित बबनराव काळे(अपक्ष २ अर्ज ) , श्री.ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष १ अर्ज), श्री.वसंत पुंजाहारी कांगुणे (अपक्ष १ अर्ज), श्री.शशिकांत भागवत मतकर (रासप १ अर्ज), श्री.जगन्नाथ माधव कोरडे (अपक्ष १ अर्ज), श्री.हरिभाऊ बहिरु चक्रनारायण (बीएसपी १अर्ज), श्री. सचिन प्रभाकर दरंदले(अपक्ष १ अर्ज ), श्री.सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष १ अर्ज), श्री.गोरक्षनाथ पांढरीनाथ कापसे (अपक्ष १ अर्ज ), श्री.शरद बाबुराव माघाडे (अपक्ष २ अर्ज ), श्री.ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष १ अर्ज), श्री.रामदास रावसाहेब चव्हाण(अपक्ष १ अर्ज ), श्री. रविराज तुकाराम गडाख (अपक्ष १ अर्ज ).

*उद्या दि.३० रोजी छाननी तर ४ तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

*सुखदेव फुलारी*
दै.सार्वमत
नेवासा तालुका प्रतिनिधी

Related Articles

ताज्या बातम्या