दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
*हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगांव तालुका- नेवासा जिल्हा- अहिल्यानगर येथे पंचायत समिती नेवासा तालुका विज्ञान व गणित अध्यापन संघ आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान , गणित व पर्यावरण प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनात जिजामाता पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपले विज्ञान व गणिताचे प्रोजेक्ट सादर केले. या प्रदर्शनामध्ये*
*१ ली ते ५ वी गणित गट*
*१) स्वयम गणेश आरगडे (उत्तेजनार्थ)*
*(Mathematics-Types of Angle)*
*६वी ते ८ वी गट*
*जिल्हास्तरीय प्रदर्शना करिता निवड*
*१) शायान इसाक शहा 6th (2nd)*
*२)रुद्र संतोष सोनवणे 6th (2nd)*
*(Science -River Cleaner )*
*स्पर्धेत सहभागी झालेले व विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे* *अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले साहेब मा.आ.चंद्रशेखरजी घुले साहेब मा. क्षितिज घुले .विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग अॅदेसाई देशमुख, सचिव श्री अनिल शेवाळे सेक्रेटरी रवींद्र मोटे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणेश आरगडे, प्रा. डॉ. राजेंद्र गवळी, *उपप्राचार्य दीपक राऊत सर्व* *शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले*
*विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित प्रदर्शन करिता शिक्षक रेखा तरटे, जयश्री उंडे, सचिन गावडे, प्रवीण कोकरे व अनुजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले*.










