ललिताबाई देशमुख यांचे निधन
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी :
ता.१९ नेवासे तालुक्यातील कुकाणा येथील ललिताबाई शिवाजीराव देशमुख (वय ७७) यांचे आज दुपारी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले, तीन मुली,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख, जितेंद्र देशमुख यांच्या त्या मातोश्री तर अँड. विराज सुनिल देशमुख यांच्या त्या आजी होत.त्यांचा अंत्यविधी सायंकाळी कुकाणा येथील दहिगाव ने रोड देशमुख स्मशानभूमीत झाला यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.