महाराष्ट्र खो -खो असोसिएशन व शेवगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत * दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी :
महाराष्ट्र खो -खो असोसिएशन व शेवगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या विद्यालयातील कु. सायली शिरसाठ व ऋणाली प्रजापती यांची निवड झाली.
तसेच गेल्या वर्षभरात झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय खेळाडू श्री. निलेश झिरपे सर, संस्थेचे सहसचिव श्री. हरीशजी भारदे, प्राचार्य श्री. शिवदास सरोदे सर व पर्यवेक्षक श्री. उमेश घेवरीकर सर यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.