*"लोकमतचे विश्वास पाटील यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार"*
नेवासा(तालुका प्रतिनिधी):--नेवासा
तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार
मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील
राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष...
दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी...
तसेच इतर विषयांमध्ये सुद्धा वसई कला क्रीडा त्याचबरोबर मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धा व दोन हजार 2000 मध्ये इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण स्टेट लेव्हल डिव्हिजन लेव्हल...
*"शासकीय कामकाजात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल"*
दै.नगरशाही नेवासा: प्रतिनिधी : 15 फेब्रुवारी
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची विश्वविंड ते भेंडा 32 केव्ही...
. रांजणगाव येथे विज पुडून शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखीरांजणगांवदेवी (प्रतिनिधी ) नेवासातालुक्यातील रांजणगावदेवी येथेआज दुपारी पाऊस सुरू असताना वीज पडून शेतात चरत असलेल्या...
दै.नगरशाही
शेवगाव प्रतिनिधी/अविनाश देशमुख: शेवगाव येथील
ममता लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील मातंग समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आमदार चंद्रशेखर घुले पाटील प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलें होते.
या बाबत...
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एमरजेंसी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सगळीकडे या चित्रपटाच्या...
कुकाणा प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील कुकाणा व लोक नेते स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचारी व ज्योतिष्यकार सुधाकर गणपत जोशी...
दै नगरशाही
प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगावचे भूमिपुत्र सिनेअभिनेते भारत फुलमाळी यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशनच्यावतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज...
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एमरजेंसी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सगळीकडे या चित्रपटाच्या...
काही लोकांना कोणतेही विशेष प्रयत्न न करता यश मिळतं. परंतु काही लोकांना त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. कधीकधी तुमच्याकडे एखादी जुनी वस्तू असल्यास तुम्हाला...
महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील एक कोटींहून अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1500...